

तरुणांनो तुमच्यातील महाराज जागे करा …
एक कथा आपल्या पौराणिक इतिहासात नेहमी सांगितली जाते. एखादे अमुल्य द्रव्य नदीपात्रात सांडले आणि नदीला अमृताचे दिव्य झाले, लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वत आणताना त्यातील एखादे ढेकूळ रस्त्यात पडून एखादि डोंगर रांग तयार झाली आणि म्हणून त्या डोंगरावर असंख्य औषधी वनस्पती सापडतात. महाराष्ट्र हा छत्रपति शिवाजी महाराजांचा प्रदेश. महाराजांनी रायगडावर देह ठेऊन आज ३५० वर्षे झाली तरीही ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असंख्य जयजयकरांनी, पोवाड्यांनी, चरित्रकथनातुन, पराक्रमांच्या आठवणीतून,




















