top of page



कोकण विकास परिषद
Kokan Development Counil
कोकण
कोकणातील चार जिल्ह्यांची प्रशासकीय माहिती
जिल्हा तालुके ग्रामपंचायती गावे
1. पालघर 8 469 1,007
2. रायगड 15 810 1,909
3. रत्नागिरी 9 846 1,543
4. सिंधुदुर्ग 8 432 758
एकूण 40 2,557 5,217
जिल्हानिहाय तालुके
१. पालघर: ८ तालुके: वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड.
२. रायगड: १५ तालुके: अलिबाग, कर्जत, खालापूर, मुरूड, महाड, म्हसळा, माणगाव, सुधागड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, तळा, उरण, पनवेल.
३. रत्नागिरी: ९ तालुके: मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर.
४. सिंधुदुर्ग: ८ तालुके: देवगड, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, वेंगुर्ला.
bottom of page