

कोकण विकास परिषद
Kokan Development Counil

सांस्कृतिक कोकण
कोकणला संस्कृती, रूढी आणि परंपरेचा श्रीमंत वारसा आहे.कोकणच्या कलेची आणि संस्कृतीची सुरुवात इसवीसन पूर्व १०,००० मध्ये तत्कालीन कोकणातील माणसांनी निर्माण केलेल्या कातळशिल्पापासून होते. इतका कोकणचा आणि कलेचा संबंध जुना आहे.
दशावतार, भजने, बाल्या या परंपरांपासून,कोकणाने महाराष्ट्राला-देशाला दिलेले, लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार असा खूप मोठा सांस्कृतिक खजिना कोकणच्या मातीत आहे.
या सांस्कृतिक श्रीमंतीची ओळख आणि जाणीव ठेवण्यासोबतच, कोकणातील आजचे कलाकार आणि उदयोन्मुख कलाकार यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कोकण डेव्हलपमेंट काउंसिल काम करणार आहे.
-
कलाप्रकार
-
कातळशिल्पे
-
दशावतार
-
भजन मंडळी
-
बैठक
-
बाल्या नृत्य
-
चित्रकथी
-
गंजिफा
प्रसिद्ध कलाकार
-
साने गुरुजी : लेखक
-
मंगेश पाडगावकर : कवी
-
आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर): कवी
-
केशवसुत (कृष्णाजी केशव दामले): कवी
-
मधु मंगेश कर्णिक: कवी आणि लेखक
-
जयवंत दळवी: लेखक
-
विंदा करंदीकर: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी
-
मच्छिंद्र कांबळी: अभिनेता
-
गंगाराम गवाणकर: लेखक
-
बाबा वर्दम: रंगभूषाकार
-
महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे: संस्कृत पंडित, धर्मशास्त्राचे अभ्यासक
-
विनायक पांडुरंग करमरकर: शिल्पकार
-
परशुराम गंगावणे: चित्रकथी