top of page

शिक्षण आणि करियर

कोकणात निश्चित शिक्षणाचे वारे वाहतात. दहावी आणि बारावीच्या ९०%-९५% निकालांमुळे हे सर्वांनाच माहिती आहे. पण मग ही मुले पुढे जातात कुठे? जीवनाच्या संघर्षात अडकतात की आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वत्र स्वतःचा झेंडा रोवतात? 

 

यासाठीच कोकण डेव्हलपमेंट काउन्सिल कोकणातील तरुणांच्या शिक्षण आणि करियरवर लक्ष केंद्रीत करत आहे. कोकणातील मुलांना शालेय वयापासून योग्य करियर संधी समजाव्यात, त्यासाठी जे करावे लागते ते समजावे आणि त्यासाठी आधीपासून सुरुवात करावी. कोकणातील मुलांनी IAS, IPS होण्यासाठी प्रयत्न करावेत, राष्ट्रीय पातळीवर शासकीय नोकऱ्यांमध्ये जावे यासाठी प्रयत्न केले जावेत. तसेच आधुनिक देता सायन्स आणि AI क्षेत्रात मुलांनी जावे यासाठी कोकण २.१ हा उपक्रम सुरु करत आहोत. या अंतर्गत कोकणातील शालेय मुलांना रोबोटिक्सचे सुद्धा ज्ञान दिले जाईल. 

 

इतरही सर्व क्षेत्रांची माहिती आपण या वेबसाईटवर देत आहोत. 

  • facebook-square
  • Twitter Square
bottom of page